Friday, November 1, 2013

Happy Diwali SMS


स्वस्तिश्रीचे मंगल  तोरण घरी  असावे

ओंकारांचे नादब्रम्ह आसमंतात फूलावे

पणतीच्या मंद प्रकाशात घर हे उजळावे

ऐश्वयाच्या कलशावरती श्रीफळ शोभावे

लक्ष्मीच्या सुगम पावलांनी दिवळीने यावे

सुख संगती समृद्धीने सदैव  नांदावे

दिपवलीच्या शुभेच्छा


Filled Under:

0 comments:

Post a Comment


 
Koon Hack Blogger Templates