Wednesday, November 6, 2013

Happy Diwali SMS

Bliss as large as Sky,

Love as deep as Ocean,

Friends as solid as Diamonds,

and

Success as bright as Gold
.
.
.
These are the wishes
for you and
your family on the
occasion of

Diwali

Happy Diwali SMS

फुलांचा सुगंध कोणी चोरु
शकत नाही ,
सूर्याची किरणे कोणी लपवू
शकत नाही ,
 .
 .
तुम्ही आमच्यापासून कितीही
दूर असलात तरी
दिपवलीच्या मंगल प्रसंगात
तुम्हांला आम्ही विसरु
 शकत नाही

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।

Friday, November 1, 2013

Happy Diwali SMS

स्वस्तिश्रीचे मंगल  तोरण घरी  असावे

ओंकारांचे नादब्रम्ह आसमंतात फूलावे

पणतीच्या मंद प्रकाशात घर हे उजळावे

ऐश्वयाच्या कलशावरती श्रीफळ शोभावे

लक्ष्मीच्या सुगम पावलांनी दिवळीने यावे

सुख संगती समृद्धीने सदैव  नांदावे

दिपवलीच्या शुभेच्छा