Tuesday, January 14, 2014

Makar Sankranti SMS (Marathi)



आठवण आमची
साठवण स्नेहाची
कणभर तीळ
मनभर प्रेम
गुळाचा गोडवा
आपुलकी वाढवा

तिळगुळ घ्या आणि गोड़गोड़ बोला

शुभ संक्रांती

Filled Under:

0 comments:

Post a Comment